SANGLI : धम्मचक्र कला क्रीडा संस्कृती युवा मंच वतीने भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI : धम्मचक्र कला क्रीडा संस्कृती युवा मंच वतीने भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजराSANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली

धम्मचक्र कला क्रीडा संस्कृती युवा मंच वतीने भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा

सांगली भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव सोहळा धम्मचक्र कला क्रीडा सांस्कृतिक युवा मंच महात्मा फुलेचौक, राजर्षी शाहू कॉलनी येथे नगरसेवक तथा रिपब्लिक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जगन्नाथ दादा ठोकळे, युवा उद्योजक सुरेश जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी उपस्थित युवा उद्योजक राजू गस्ते रिपब्लिक पक्षाचे रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुणभाऊ आठवले अनिल कांबळे अर्जुन मजले नितीन कांबळे दादासाहेब चंदनशिवे गणपती चवडीकर महेश आईवळे आकाश जयकर सतीश ठोकळे महानगरपालिकेचे मुकादम विष्णू आईवळे आणि कर्मचारी अग्निशमन विभागाचे कर्मचारी महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य दिन धम्मचक्र कला क्रीडा सांस्कृतिक युवा मंच वतीने साजरा करण्यात आला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली