MUMBAI : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्य शासकीय सोहळ्यासाठी ध्वजारोहण कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण; यादी जाहीर...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्य शासकीय सोहळ्यासाठी ध्वजारोहण कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण; यादी जाहीर...




MUMBAI : 

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्य शासकीय सोहळ्यासाठी ध्वजारोहण....

कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते होणार ध्वजारोहण; यादी जाहीर ...


भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्य शासकीय सोहळ्यासाठी ध्वजारोहण होणार आहे. त्यासाठी मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

कार्यक्रम हा खाली नमूद केल्याप्रमाणे मा. मंत्री महोदय व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात यावा असे मा. मुख्यमंत्री महोदयांचे आदेश आहेत




शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, विजयकुमार गावित, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा आणि सुरेश खाडे या भाजपच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शिंदेंकडून संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय राठोड, दीपक केसरकर, दादा भुसे आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदावर वर्णी लागली आहे तर आता या सर्व नव्या मंत्र्यांना कोण-कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले जाणार आहे, याची उत्सुकता लागली आहे.

लोकसंदेश मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली