SANGLI/TASGAON : मुस्लिम समाजाच्यावतीने तासगांव शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI/TASGAON : मुस्लिम समाजाच्यावतीने तासगांव शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरीSANGLI/TASGAON

मुस्लिम समाजाच्यावतीने तासगांव शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी


तासगाव : तासगांव समाज शहरात वआझाद कला सांस्कृतिक असोसिएशन यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला गेल्या अठरा वर्षांपासून सातत्याने हा शिवजयंती उत्सव मुस्लिम समाजाच्या वतीने साजरा करण्यात येतो छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांच्या
कालखंडात ज्या मुस्लिम
मावळ्यांनी जे योगदान दिले ते मावळ्यांनी जे योगदान दिले संपूर्ण समाजापर्यंत जावे हाच उद्देश यावेळी स्वागत प्रस्तावित माजी नगराध्यक्ष जाफर भाई मुजावर यांनी केले.

यावेळी ग्राहक मंचचे अध्यक्ष हाजी आलमशा शेकडे म्हणाले कि छत्रपती शिवरायांचे काळात ज्या मुस्लिम मावळ्यांनी मोलाचं योगदान दिले आहे यामध्ये अंगरक्षका पासून ते खाजगी सचीवा पर्यंत सर्व विश्वासू यांनी मानले.

मुस्लिम मावळे होते ते म्हणाले, आज खर्या अर्थाने देशाला छत्रपती
शिवरायांच्या विचारांची आवश्यकता आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करीत असताना सर्व जातीधर्माच्या अठरापगड लोकांना सोबतीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाच तोरण बांधले ते म्हणाले, त्या काळात जनता इतकी सुखी होती आणि इतकी सुखी प्रशासन इतके मजबूत होते कि कोणताही अपराध करण्याची कोणाची हिंमत होत नव्हती याप्रसंगी सर्वश्री दगडुशेठ जमादार परवेज गवंडी इम्तियाज गवंडी आरीफ गवंडी शोहेब मुजावर आरीफ मुजावर आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार सिराज भाई तांबोळी यांनी मानले.

लोकसंदेश न्यूज मिडीयम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली