सांगली जिल्हा प्रतिनिधी इरफान बारगीर
सकल मराठा समाजातर्फे प्रीमियर लीगचे पहिले पर्व मंगळवारपासून....
४ ते ९ एप्रिल २०२३
सांगली सकल मराठा समाजातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मराठा प्रीमियर लीनच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली तर ४ ते ९ एप्रिल या कालावधीत सांगली मधील तरुण भारत स्टेडियमवर या स्पर्धा होणार आहेे
या हा बीच डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी तरुण भारत मैदानावर तयारी करण्यात येत आहे 16 संघ मध्ये ही स्पर्धा रंगणार आहे त्यासाठी खेळाडूंच्या लिलाव पद्धतीने निवड करण्यात आली आहे
स्पर्धेतील विजेत्या संघास दोन लाख रुपये चे बक्षिस देण्यात येणार आहे उपविजेता संघास दीड लाख तर तृतीय क्रमांक व चतुर्यक्रमांच्या संघास 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे यावेळी मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, विलास देसाई, अमित शिंदे, शितल बाबर, नगरसेवक गणेश चव्हाण, नगरसेवक युवराज बावडेकर, नगरसेवक मयूर पाटील, नगरसेवक रणजीत सावर्डेकर, जयवंत सावंत, रवींद्र खराडे ,आदी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.