सातारा जिल्हा प्रतिनिधी-दौलतराव पिसाळ
वाईच्या पसरणीला ऊच्य दाबाचा
झटका .लाखो रुपये किमतीची शेकडो उपकरणे जळाल्याने ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट ...वाईच्या पसरणीला हाय वोल्टेचा झटका .शेकडो उपकरणे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान .
वाई वीज वितरण कंपनीच्या हाय वोल्टच्या झटक्याने पसरणी ग्रामस्थांना लाखो रुपयाचा फटका बसला असून यामुळे अनेकजण हवालदिल झाले आहेत. या नुकसानीची विजवितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
त्याचे झाले असे की, आज दुपारच्या सुमारास पसरणी ता. वाई येथे वीज पुरवठा करणाऱ्या एका विदयुत जणीत्रात बिघाड झाल्याने सुमारे 100 घराणा उच्चं दाबाने वीज पुरवठा झाला. यामुळे या घरातील विदयुत उपकरणे शॉर्टसर्किट होऊन जळाली. दुपारचा सुमार असल्याने अनेक जण वामकुक्षी घेत होते. पंखे, कूलर, फ्रीझ, कॉम्पुटर, टी. व्ही. सेट, दुकानातील इलेक्ट्रॉनिक वजन काटे यामध्ये शॉर्टसर्किट झाले. यामुळे ही उपकरणे निकामी झालीत.
अनेकांचे महागातील एलइडी टी. व्ही. संच यात खराब झाले. कित्येकानी ही उपकारणे नुकतीच खरेदी केली होती. काहींनी ती हफ्त्यानी घेतले होते. यानुकसाणीमुळे अनेकजण हवालदिल झाले आहेत. याची नुकसान भरपाई विजवितरण कंपनीने द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत.
स्वतःच्या शेतात काम करताना शेतातील लाईटच्या खाम्बाचे नुकसान झाल्यास सदर नुकसानीची भरपाई संबंधित शेतकऱ्याकडून वीज वितरण कंपनी घेते. असे असताना वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे आमचे झालेले नुकसानीची भरपाईही वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत आरपीआयचे राज्याचे युवकचे उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड व पसरणी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत मागणी केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसान झालेल्या घरांतील उपकर्णांची पाहणी करून पंचनामे करण्यास सांगितले आहेत. उसळली आहे .
वाईच्या पसरणीला हाय वोल्टेचा झटका .शेकडो उपकरणे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान .
वाई वीज वितरण कंपनीच्या हाय वोल्टच्या झटक्याने पसरणी ग्रामस्थांना लाखो रुपयाचा फटका बसला असून यामुळे अनेकजण हवालदिल झाले आहेत. या नुकसानीची विजवितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
त्याचे झाले असे की, आज दुपारच्या सुमारास पसरणी ता. वाई येथे वीज पुरवठा करणाऱ्या एका विदयुत जणीत्रात बिघाड झाल्याने सुमारे 100 घराणा उच्चं दाबाने वीज पुरवठा झाला. यामुळे या घरातील विदयुत उपकरणे शॉर्टसर्किट होऊन जळाली. दुपारचा सुमार असल्याने अनेक जण वामकुक्षी घेत होते. पंखे, कूलर, फ्रीझ, कॉम्पुटर, टी. व्ही. सेट, दुकानातील इलेक्ट्रॉनिक वजन काटे यामध्ये शॉर्टसर्किट झाले. यामुळे ही उपकरणे निकामी झालीत.
अनेकांचे महागातील एलइडी टी. व्ही. संच यात खराब झाले. कित्येकानी ही उपकारणे नुकतीच खरेदी केली होती. काहींनी ती हफ्त्यानी घेतले होते. यानुकसाणीमुळे अनेकजण हवालदिल झाले आहेत. याची नुकसान भरपाई विजवितरण कंपनीने द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त करीत आहेत.
स्वतःच्या शेतात काम करताना शेतातील लाईटच्या खाम्बाचे नुकसान झाल्यास सदर नुकसानीची भरपाई संबंधित शेतकऱ्याकडून वीज वितरण कंपनी घेते. असे असताना वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे आमचे झालेले नुकसानीची भरपाईही वीज वितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत आरपीआयचे राज्याचे युवकचे उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड व पसरणी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत मागणी केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसान झालेल्या घरांतील उपकर्णांची पाहणी करून पंचनामे करण्यास सांगितले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई