LOKSANDESH NEWS
खडकपूर्णा धरणावरील बुलढाणा शहराला 177 कोटी 64 लक्ष रुपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न
बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरण येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते 177 कोटी 64 लक्ष रुपये किमतीच्या खडकपूर्णा धरणावरील बुलढाणा शहर व पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली