महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना निवडणुकी मध्ये दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन न पाळल्या बद्दल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना निवडणुकी मध्ये दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन न पाळल्या बद्दल

LOKSANDESH NEWS 






शिरोळ तहसीलदार ऑफिस

* महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना निवडणुकी मध्ये दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन न पाळल्या बद्दल

 ज्या महिलांना वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा कमी आहे अशा महिलांना उन्नतीसाठी ही योजना महायुतीच्या सरकारने सुरू केली विधानसभा निवडणुकीत हे मानधन 1500 रुपये वरून 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले गेलं त्यांच्या या योजनेच्या आधारावर सत्ता ही आली पण प्रत्येक्षात गेले दोन महिने मानधनही महिलांच्या खात्यात जमा करण्यात सरकार अपयश आले आहे  राज्यातून महिलांना उद्रेक बघता आता रूपयाचे 2100 आश्वासन देऊन सध्या 1500 रुपयेयाचेच मानधन खात्यात जमा होत आहे  त्या मुळे महिलांची अपेक्षा भंग करण्यात आली आहे तेव्हा आमची अपेक्षा आहे की  शासनाने थकीत व  अश्वासनानुसार 2100 रुपये मानधन त्वरीत महिलांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावे अन्यथा सत्तेसाठी खोट्या आश्वासन देनाऱ्या सरकार वर  कारवाई करावी नाहीतर  महाराष्ट्रातील महायुती सरकार विरोधात  माय.माऊलीसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोर्चा काढतील


निवेदन देताना शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मा.श्री. वैभव उगळे (भैय्या), जिल्हा संघटिका मंगल ताई चव्हाण,तालुका प्रमुख संजय अनुसे,तालुका संघटक राजू पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रतीक धनवडे, उपजिल्हा संघटीका वैशालीताई जुगळे,उपजिल्हा समन्व्यक पिंटू पाटील,दयानंद मालवेकर,उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे,उपतालुका प्रमुख राहुल काकडे,युवासेना उपतालुका प्रमुख असिफ विजापुरे, शाखा प्रमुख विशाल जाधव,भगतशिंग शीलेदार,उपतालुका संघटिका अक्काताई  कोळी, उपतालुका संघटिका शशिकला वाडेकर, उपतालुका संघटिका रुपाली संकपाळ, जयसिंगपूर शहर संघटिका रेखा घाटगे, कुरुंदवाड शहर संघटिका राजश्री मालवेकर,तेरवाड शहर संघटिका लक्ष्मी तराळ, व शिवसैनिक उपस्थित होते



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली