LOKSANDESH NEWS
| शिवगंगा देवीला 521 किलो द्राक्षांची आरास
सोलापूरच्या भवानी पेठेतील शिवगंगा मंदिरातील देवीला नवरात्र मंडळाच्या वतीने ५२१ किलो द्राक्षांची आरास आरास करण्यात आली.
सोलापूर शहर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या द्राक्ष आराससाठी आपल्या शेतातील द्राक्ष दिले आहेत.
द्राक्ष बाजारात विक्रीला आणण्यापूर्वी देवीला अर्पण केल्याने भरभराटी मिळते अशी या शेतकऱ्यांची श्रद्धा आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.