LOKSANDESH NEWS
आमदार विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद
ऑन SIT दिशा सालियन
- सीबीआय पेक्षा SIT मोठी नाही, यात आदित्य ठाकरे चा काही संबंध नाही
- नागपूर घटनेत प्रशासन फेलिव्हर आहे. चादर जाळली, ते पोलिसांनी होऊ दिले नसते
- औरंगजेबची कबर ही शिवाजी महाराज यांच शौर्य दाखवणारी आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली