कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे- इंद्रजित सावंत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे- इंद्रजित सावंत

LOKSANDESH NEWS 




 कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे- इंद्रजित सावंत




• महिनाभर झाला असता नाही अद्यापही अटक झालेली नाही, हे गृह खात्याचे अपयश आहे

• छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारा व्यक्ती सुटता कामा नये

• शासनामध्ये अशा व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्ती शोध घेतला पाहिजे, त्यांचा बुरखा काढला पाहिजे 

• हे मंत्र्यांचं काम आहे आणि यावर लक्ष देतील असं मला वाटत 

• माझा आणि कोरटकरचा कधीच संबंध आलेला नव्हता 

• माझा मोबाईल नंबर त्याला कोणी दिला हे तपासायला पाहिजे, त्याच्या मोबाईल मधील संवाद तपासायला हवा

• असीम सरोदे सरांना याबाबत विचारायला हवं

• कदाचित त्यांच्याकडे याबाबत ठोस माहिती असू शकते

• कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे

• मुख्यमंत्री एक गृहमंत्री सुद्धा आहे त्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे

• समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी

• कोणतीतरी यंत्रणा या व्यक्तीच्या पाठीमाग आहे ही माझी शंका आहे

• कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या यंत्रणेला शोधलं पाहिजे




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली