LOKSANDESH NEWS
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज माणगाव ते इंदापूर नजीक मोठी वाहतूक कोंडी झालीय.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम मागील 17 वर्षांपासून रखडल्याने अरुंद मार्गामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होते.
अशातच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात गेलेले चाकरमानी, पर्यटक पुन्हा मुंबई, पुणे कडे परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली