LOKSANDESH NEWS
जनसुरक्षा अधिनियम २०२४ कायदा रद्द करावा या मागणीसाठी किसान अधिकार अभियान संघटना आंदोलन करणार
राज्य सरकारने होऊ घातलेले विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ कायदा रद्द करा
विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ हा नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधी असल्याचा आरोप
विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४ कायदा रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा विविध संघटनांचा इशारा
शासनाने कायद्यावर १ एप्रिलपर्यंत मागविल्या हरकती, सूचना
वर्ध्यात किसान अधिकार अभियान, भारतीय लोकशाही अभियानसह विविध संघटनाची पत्रकार परिषदेतून माहिती
भगतसिंग यांच्या स्मृतिदिनी निदर्शने करून आंदोलनाची सुरूवात करणार
कायद्याविरोधात गुगल फॉर्मसह स्वाक्षरी मोहीम राबविणार
आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग राहणार असल्याची माहिती
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली