अशरफ शेख आणि त्यांच्या पत्नीला पोलीसांनी घेतले ताब्यात

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अशरफ शेख आणि त्यांच्या पत्नीला पोलीसांनी घेतले ताब्यात

LOKSANDESH NEWS 

 अशरफ शेख आणि त्यांच्या पत्नीला पोलीसांनी घेतले ताब्यात
 
- कणकवली मध्ये मारहाण झाला होती त्यामध्ये अशरफ शेख त्याची बायको आणि 4 वर्षाची मुली होती लोकांनी सांगितलं जे श्री राम बोल म्हणून आणि मारहाण केली

- कणकवली मध्ये मारहाण झाल्यानंतर अशरफ शेख  ही न्याय मागण्यासाठी विधान भवनचा बाहेर आले होते.

 मात्र पोलिसांनी त्याचं हे आंदोलन थांबून त्यांना ताब्यात घेऊन आता कुलाबा पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहे.