नागपूर मध्ये झालेल्या जाळपोळ घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने नोंदविला निषेध

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नागपूर मध्ये झालेल्या जाळपोळ घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने नोंदविला निषेध

LOKSANDESH NEWS 






 | नागपूर मध्ये झालेल्या जाळपोळ घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने नोंदविला निषेध


 |- राज्याची उपराजधानी नागपूर येथे काल रात्री महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक व जाडपोक करण्यात आली.

 यामध्ये अनेक घराचे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला व अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्याच्या गृह विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.

 गोंदियाचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.