| औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीला आमचं समर्थन आहे - महंत रामगिरी महाराज
- औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता
- औरंगजेबाने मंदिरे पाडून मशिदी बांधल्या
- यासोबतच त्याने कुंभमेळ्यावर देखील हल्ला केला होता
- संभाजी महाराजांना धर्मपरिवर्तनासाठी त्याने मारले
- अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची जी मागणी सुरू आहे त्याला आमचं समर्थन आहे
ON नागपूर दंगल
- दंगल करणारे हे औरंगजेबाच्या विचारांचे आहेत
- ही दंगल पूर्वनियोजित असून, तेथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली आहे
- सध्या अराजकता पसरवली जात आहे. याच कारण मुस्लिम धर्मातील काही धर्म गुरू हे लहानपणापासून मुलांना शिक्षण दिलं जात
- हा हिंदू धर्माचा देश आहे, या देशात हिंदू आहेत म्हणून तुम्ही सुरक्षित आहात
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली