LOKSANDESH NEWS
टोमॅटोचे भाव घसरले, ग्राहकांना मोठा दिलासा
मागील अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर खाली कोसळले असून, किलोला 20 रुपये दर मिळत आहे.
बाजारात टोमॅटोची वाढलेली आवक ज्यामुळे दरात घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
तर पुढील अनेक दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचेही व्यापारी सांगत असून, हा सामान्य ग्राहकांना खूप मोठा दिलासा आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली