LOKSANDESH NEWS
सांगली मिरज कुपवाड एमआयडीसी. रोड भंगार बाजार लागलेली आग
शॉर्ट सर्किट लागलेल्या आगी मध्ये 60 ते 70 लाखाचा प्लॅस्टिक म** असल्याचे सांगितले जात आहे...
आग लागताच तेथील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला व आग विझवण्यास
बोलवण्यात आले..