LOKSANDESH NEWS
डोंबिवलीसह कोकणातील गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणुकीत लाखोंचा गंडा!
डोंबिवलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजारात 20 टक्के परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
चिपळूण तालुक्यातील निवळी-कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने हा गंडा घातल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी डोंबिवलीतील एका गुंतवणूकदाराने विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली