LOKSANDESH NEWS
समृद्धी महामार्गावर कारला लागली अचानक आग
- समृद्धी महामार्गावर पालखेड गोळवाडी शिवारात भरधाव कारणे अचानक पेट घेतला.सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाहीये
.या घटने बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ला जात असलेल्या भरधाव कारला शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजुन 45 मिनिटांच्या सुमारास पालखेड गोळवाडी शिवारात अचानक आग लागली
. आग लागल्याचे समजताच गाडीतील प्रवासी हे तात्काळ खाली उतरले. यामुळे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये मात्र गाडी जळून खाक झाली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली