LOKSANDESH NEWS
औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढून टाकायला पाहिजे - संजय गायकवाड
औरंगजेब कबर
- औरंगजेब हा भारताचा शत्रू आहे
- हा आमचाही शत्रू आहे
- त्यामुळे त्याची कबर देशात नकोच
- देशाच्या शत्रूची कबर महाराष्ट्रात कशासाठी पाहिजे?
- औरंगजेबाची लवकरात लवकर कबर काढून टाकायला पाहिजे
नाना पटोले ऑफर
- कुणालाही मुख्यमंत्री व्हायला १४५ ची मॅजिक फिगर लागते
- नाना पटोले यांचा पक्ष १६ आमदारांच्या पुढे नाही, ते काय मुख्यमंत्री बनवतील?
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली