LOKSANDESH NEWS
बारामतीत अजित पवार यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना 100 सायकल यांचे वाटप
अष्टावधानी संतुलन फाउंडेशन पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत बारामती तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शंभर तीन चाकी सायकल यांचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली