आज नांदेड शहरातील भाजप मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला
ON विजय वडेट्टीवार
- देशात लोकशाही आहे आणि येथे कुणी कुणाच वाकड करू शकत नाही, विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून अशोक चव्हाणचं मत.
- दरम्यान अशा वक्तव्यावरून मला कुणाच्या वाकड्यात आणि सरळ जाण्याची इच्छा नसल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलय
ON अवैध रेती उत्खनन
- वाळूचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात चालु असल्याची अशोक चव्हाणांची ग्वाही, कायदेशीर पद्धतीने लोकांना रेती मिळावी अशी मागणी. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन चालु असून त्यामूळे सर्वसामान्यांना योग्य दरात रेती मिळत नाहीये. त्यामूळे हे अवैध उत्खनन थांबवून त्या रेती तस्करांवर योग्य कार्यवाही करून सामन्यांना योग्य दरात प्रशासनाने रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलीय.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली