LOKSANDESH NEWS
हेक्सावेयर कंपनीची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
नागपुरातील मिहान मधील हेक्सावेयर टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनी ची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कंपनी मध्ये काही कर्मचारी ग्राहकांच्या रिटर्न आलेल्या माल मध्ये आणि हेल्प डेस्क च्या माध्यमातून रिटर्न पार्सल मधील पैशात फसवणूक करत होते.
हे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तपासादरम्यान हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोनेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. या मध्ये 7 ते 8 कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. आणि ही फसवणूक जवळपास 4 ते 5 कोटींची असल्याचे सांगितले जात आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली