शिर्डी साईचरणी 68 लाखांचा मुकुट

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शिर्डी साईचरणी 68 लाखांचा मुकुट

LOKSANDESH  NEWS 



                                                      शिर्डी साईचरणी 68 लाखांचा मुकुट

 शिर्डीच्या श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत   असतात. 


            आज दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी, आंध्रप्रदेश मधील गुंटूर येथील एका साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला असून या मुकुटाची किंमत अंदाजे ६८ लाख रुपये असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी दिली आहे.




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली