LOKSANDESH NEWS
कवठेमंकाळ तालुक्यातील चोरोशी गावापासून जवळ असलेल्या पुलाजवळ भीषण अपघात
मालक बबन यमगर
सांगली जिल्ह्यातील कवठेमंहाकाळ तालुक्यातील चोरोची गावापासून जवळच असलेल्या पुलाजवळुन गावाकडे जात असताना शेवरलेट कार नंबर MH.12.ET.0607 या गाडीचा अपघात झाला अपघात एवढा भयानक होता की गाडी रोडच्या साईटच्या गार्डला धडकल्याने जोरात आवाज झाला
त्यामुळे गावातिल काही लोक गाडीजवळ पळत आले तर गाडी धडकून गाडीने दोन पलट्या खाऊन पडल्यामुळे त्या गाडीतील स्वतः मालक बबन यमगर वय 40 यांचा हॉस्पिटलला घेऊन जात असताना मृत्यू झाला
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली