LOKSANDESH NEWS
छत्रपती संभाजीनगरात ब्राम्हण वादाच्या विरोधात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे आंदोलन
वक्फ दुरुस्ती विधेयक आणि ब्राह्मण वादाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला जोरदार विरोध केला जात असताना, वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर सरकारच्या नावे राजकीय हस्तक्षेप करू नये.
अशी मागणी करण्यात आली. ब्राम्हण वाद हा अप्रत्यक्ष रचत असलेल्या षडयंत्रामुळे राज्याचे वातावरण खराब होत असून, हे थांबवले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली