LOKSANDESH NEWS
- वादग्रस्त वक्तव्य करून दिलगिरी व्यक्त करणं ही सरकारसाठी नामूसकी ओढवणारी गोष्ट आहे
- सरकार मधले आमदार बोलतायेत ते योग्य आहे की पोलिस प्रशासन योग्य आहे, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली पाहिजे
- आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली