अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छिमारांना फटका

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छिमारांना फटका

LOKSANDESH  NEWS 


                               अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छिमारांना फटका



- अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छिमारांना फटका

- टॅरिफ धोरणामुळे कोळंबीवर (Prawns) २६ टक्के शुल्क भरावे लागणार

- कोळंबी साठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ

- वन्नामेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेत सर्वाधिक मागणी

- एका किलोमागे ५० कोळंबी असे प्रमाणात निर्यात होते

- कोळंबीवर निर्यात शुल्क वाढल्याने फारच महाग अमेरिकेतील ग्राहकांना ती खरेदी करावी लागणार 

- त्यामुळे कोळंबी निर्यातीवर मोठा परिणाम

- निर्यात घटल्याने स्थानिक बाजारात कोळंबीचे दर गडगडले

- घाऊक बाजारातला २५० रुपये इतका कोळंबीचा दर होता तो दर आता ७० रुपये किलो इतका खाली




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली