मंगेशकर कुटुंब भारताचा स्वाभिमान आणि ओळख आहेत - अंबादास दानवे
ON जलील मातोश्रीवर
- माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या मुलाच लग्न आहे, उद्धव ठाकरे यांना त्याची पत्रिका द्यायला ते गेले असतील.
- त्यांच्या मुलाचे आणि आदित्य साहेबांची थोडी बहुत ओळख पाळख मैत्री आहे.
ON मंगेशकर कुटुंब लुटारू - विजय वडेट्टीवार
- मी असं मंगेशकर कुटुंबाविषयी बोलणार नाही, विषय हॉस्पिटलचा आहे, तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवू.
- लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले हे या भारताचा स्वाभिमान आणि ओळख आहे, मी कुटुंबीय विषय कधीच काही बोलणार नाही.
ON ड्रग्स प्रकरणात 100 जण गायब
- पोलिसांनी तपासात गायब कोण झालेत त्यांची नावे जाहीर करावेत, कारवाई करावी, पोलिसांना कोणी थांबवला आहे.
ON बारामती तरुणीची आत्महत्या
- मी वाचल आहे, ती माहिती घेतली आहे, मुलाचा आणि मुलीचा तो विषय योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी.
ON प्रशांत कोरटकर जामीन
- कोर्टाचा निकाल त्याला आपण काय बोलणार.
ON उदयन राजे रायगडावरील कुत्र्यावरून भडकले
- उदयनराजे बरोबर बोलत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली