सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल - चंद्रशेखर बावनकुळे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल - चंद्रशेखर बावनकुळे

LOKSANDESH  NEWS 

                                   सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल - चंद्रशेखर बावनकुळे 


ON कर्जमाफी

- निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने संकल्पनामा दिला, त्यात आमच्या सरकारने पाच वर्षात कर्जमाफी करेल असे म्हटले आहे

- आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी करू असं संकल्पनाम्यात आहे

-  सरकार योग्यवेळी कर्जमाफी करेल

- पुढील वेळी आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरे जाऊ त्यावेळी आमच्या संकल्पनेतला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही

- जो वचननामा आम्ही जनतेला दिला तो पार पाडू

- विरोधकांना शब्द देखील फुटणार नाही इतका विकास आम्ही करू

- कर्जमाफीसाठी वेळ लागणार आहे. मात्र, संकल्पनामा पूर्ण करू

ON विजय वडेट्टीवार (मंगेशकर हॉस्पिटल निधी)

- विजय वडट्टीवार विरोधी आहेत

- त्यामुळे त्यांना बोलावं लागतं

- त्यांच्या बोलण्यात आणि मनात वेगळं आहे

- वडट्टीवार इंटरनॅशनल लीडर आहेत. संजय राऊत देखील इंटरनॅशनल लीडर आहेत

- शंभर टक्के आमचा संकल्पनामा आहे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारचं

- दिलेला शब्द महायुती सरकार पूर्ण करणार

ON तहव्वूर राणा 

- विजय वडट्टीवार यांना विरोधी पक्षातील गटनेता म्हणून फक्त बोलावं लागतं 

- या बाबत काही संवेदनशीलता असायला हवी

- याउलट केंद्र सरकार आणि मोदीजींचं याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे

- आतंकवाद्यांच्या मनात भारताबद्दल दहशत.. जगात कुठेही लपून बसलो तरी भारत शोधून काढेल.. शिक्षा देईल..

- आतापर्यंत देशाच्या इतिहासात ही नोंद घेणारी घटना आहे




लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली