LOKSANDESH NEWS
महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न
जैन समाजाचे २४ वे तीर्थंकर म्हणून ओळख असलेल्या भगवान महावीर जयंती निमित्त आज सकल जैन समाजाच्या वतीने इतवारा जैन मंदिर ते महावीर स्तंभ पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये भगवान महावीरांचे चित्र तसेच, ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक संपन्न झाली. या मिरवणुकीमध्ये जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली