LOKSANDESH NEWS
मुंबई विभागातील मुंबई, ठाणे, रायगड व पालघर येथील खाजगी महाविद्यालयीन शिक्षकांनी आज शिक्षण मंडळातील उपसंचालकांच्या कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचार व अन्य मागण्यांसाठी वाशी येथील शिक्षण मंडळाच्या कार्याल्यावर मोर्चा काढला.
नियमांच पालन केलं जावं, चुकीच्या संच मान्यता रद्द करण्यात याव्या तसेच शिक्षकांचे वेतन वेळेत करण्यात यावे यासाठी मुंबई, रायगड, पालघर व ठाणे येथील शिक्षक यासाठी या मोर्चात सामील झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली