भाजप धनंजय मुंडेंना एंटरटेन करेल असं मला वाटत नाही - करुणा शर्मा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भाजप धनंजय मुंडेंना एंटरटेन करेल असं मला वाटत नाही - करुणा शर्मा

LOKSANDESH  NEWS 

                       भाजप धनंजय मुंडेंना एंटरटेन करेल असं मला वाटत नाही - करुणा शर्मा 

 भाजप खूप मोठी पार्टी आहे 

- भाजप धनंजय मुंडेंना एंटरटेन करेल असं मला वाटत नाही आणि जरी केलं तर मी याला विरोध करेन

- धनंजय मुंडेंचे कालेचिठ्ठे हे वाल्मिक कराड कडे आहेत, धनंजय मुंडे वाल्मिक कराडचा गेम करू शकतात 

ON रणजीत कासले

- रणजीत कासले पोलीस अधिकारी यांनी सरेंडर केला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे 

- भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करू शकतात

- पोलिसांचा गैरवापर महाराष्ट्र सुरू आहे 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली