LOKSANDESH NEWS
नरेश म्हस्के हे अपघाताने झालेले खासदार आहेत - दीपेश म्हात्रे
- काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा इव्हेंट करू नये
- राज्य सरकारमध्ये एक चुरस सुरू आहे की, कोण या लोकांना पहिले मदत करतं
- मला हे दुर्दैवी वाटतं
- ज्या परिवारांवर हे संकट ओढवलं आहे त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे
- त्या परिवारांना मदत कशी होईल हे पाहिले पाहिजे
- त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे राहता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे
- काही लोकांना झोपता, उठता, बसता राजकारणचं दिसतं
- नरेश म्हस्के हे अपघाताने झालेले खासदार आहेत
- त्यांना मला एवढेच सांगायचं आहे की, त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली