काश्मीर येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काश्मीर येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा

LOKSANDESH  NEWS 



                 काश्मीर येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने निषेध मोर्चा 

  

काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्याच्या विरोधात डोंबिवली-बदलापूर पाईप लाईन मार्गावर अखिल भारतीय बैलगाडा संघटना रस्त्यावर उतरली असून, यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी बैलगाडा मालकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि बैलगाडा मालकांनी जनावरांवर मन हेलवण्याऱ्या घटनेचं चित्र रेखाटत या हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान निषेध करण्यासाठी ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातून बैलगाडा मालक आले होते.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली