LOKSANDESH NEWS
हळदीला मागील दोन-तीन वर्षांत दर चांगले मिळत असल्याने जिल्ह्यातील उत्पादक लागवडीत सातत्य टिकवून आहेत. या हंगामातील हळद काढणीला सुरुवात झाली आहे.
बाजारपेठांत हळदीचा प्रतिक्विंटल 13 ते 14 हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील शेतकरी दत्ता खडसे यांनी दहा गुंठे जमिनीत हळद लागवड केली असून जवळपास 20 हजार रुपयांचा खर्च या लागवडीस आला आहे तर एकूण उत्पादन हे 70 हजार रुपयांपर्यंत जाईल आणि निवडणुका 50 हजार रुपये मिळेल अशी अपेक्षा अंजनी बुद्रुक येथील शेतकरी दत्ता खडसे यांनी व्यक्त केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली