मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच उभारण्यात येणार बर्ड पार्क

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच उभारण्यात येणार बर्ड पार्क

LOKSANDESH  NEWS 


         

                            मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच उभारण्यात येणार बर्ड पार्क



  मुलुंड मधील एका साडेचार एकर भूखंडावर बर्ड पार्क लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यासाठीचे 
अर्बनडेव्हलपमेंट डिपार्टमेंटने ही जागा बर्ड पार्कसाठी देण्यास मंजुरी दिली आहे. याआधी या जागेवर       उद्यानाचे रिझर्वेशन होते. परंतु, आता या ठिकाणी बर्ड पार्कसाठीचे रिझर्वेशन करण्यात आले आहे,   जेणेकरून पुढच्या दीड महिन्यात या ठिकाणी प्रत्यक्षात बर्ड पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

भायखळ्यातील राणीबागेनंतर मुंबई उपनगरात असलेलं हे पहिलंच बर्ड पार्क असणार आहे. ज्यामध्ये साधारणतः पक्षांच्या 300 प्रजाती या पक्षप्रेमींना पाहता येणार आहेत. यासाठीचे ड्राफ्ट टेंडर देखील पालिकेकडून इशू केले जाणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. 



            लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली