LOKSANDESH NEWS
हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
बुलढाणा शहरातील सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थिती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे.
यावेळी समता सैनिक दल व महा रेजिमेंटच्या वतीने समता, ज्ञान आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महापुरुषाला मानवंदना देण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली