महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीमध्ये सार्वजनिक इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीमध्ये सार्वजनिक इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई

Loksandesh news



महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीमध्ये सार्वजनिक इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई


महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीमध्ये सार्वजनिक इमारती आणि महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई केली गेली. शहराची मुख्य ठिकाणे, तसेच शासकीय कार्यालये आणि इतर सार्वजनिक स्थळे विशेषतः उजळून गेली

  त्यामुळे रत्नागिरी शहराला नवा साज चढल्याचे दिसून आले. रत्नागिरी नगरपरिषद इमारत,रत्नागिरी जिल्हा परिषद इमारत,शासकीय विश्रामगृह यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी शहर उजळून निघाले.


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली