सर्वपक्षीय बैठकीला आमचं संपूर्ण समर्थन सरकारला असणार आहे - सुरेश म्हात्रे
ON पहलगाम हल्ला
- हा जो भ्याड हल्ला झाला याचा सर्व स्तरातून आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो
- जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करतो
- जी प्रधानमंत्री बैठक लावली आहे सर्वपक्षीय बैठकीला आमचं संपूर्ण समर्थन सरकारला असणार आहे
- आतंकवाद ठेचून काढला पाहिजे, त्याच्यासाठी जी सरकारची पावलं असतील आम्ही सरकार सोबत असणार आहे
ON सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गट अनुपस्थित
- ठाकरे गटाचे मत तुम्ही त्यांना विचारू शकता, त्याबद्दल मी बोलू शकत नाही
- सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल
ON ठाणे महापालिका आयुक्त भेट
- आमच्या इथे जे स्टेम चे एमडी घरत म्हणून आहेत त्यांचा अंदाधुंद कारभार सुरू आहे
- त्या पदावर त्यांची पात्रता नसताना देखील त्या पदावर बसवण्यात आलेलं आहे
- एक समिती नेमली आहे, त्या समितीने देखील अहवाल आयुक्तांना पाठवला आहे
- अहवाल स्पष्ट लिहिलेला आहे, त्या जागेसाठी पंधरा दिवसात सूचना मागवाव्यात आणि त्या नियुक्तीत निर्णय व्हावा
ON बदलापूर स्थानक फलाट
- सर्व अधिकारी वर्गाशी चर्चा केली
- सव्वा ते दीड महिन्यात ही जाळी काढण्यात येईल
- येत्या 30 तारखेला जीएम ने एक मीटिंग लावली आहे
- महाराष्ट्रातील सर्व खासदार या सर्व रेल्वेच्या कामा संदर्भात तिथे येणार आहेत