LOKSANDESH NEWS
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन केले.
महाराष्ट्र सदन दिल्ली येथे महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मारकस्थळी
माजी मंत्री आ.डॉ.सुरेशभाऊ खाडे यांनी उपस्थित राहून जयंतीनिमित्त अभिवादन केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली