LOKSANDESH NEWS
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सर्वत्र जयंती साजरी करण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यात सुद्धा मिरवणूक काढण्यात आल्या आहेत.
प्रबुद्ध नगर वडाळी मधून रमाबाई सांस्कृतिक भवन मंडळाच्या वतीने प्रबुद्ध नगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी सह मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली