पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

LOKSANDESH  NEWS 


                                          पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन


 अमरावतीत ठाकरेंची शिवसेना आक्रमक

- पंचवटी चौकात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

- सरकारने कर्जमाफीच दिलेल आश्वासन पूर्ण करावं, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी


- शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्यावरून रस्ता रोको 

- देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार  अर्पण करून आंदोलनाला सुरुवात

- पुलावरून पुतळा लटकवत पुतळा जाळत, सरकार विरोधी घोषणाबाजी

- पोलिसांचा चोख बंदोबस्त, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात


लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली