LOKSANDESH NEWS
घाटकोपर मध्ये मराठी-गुजराती वाद पुन्हा पेटला
घाटकोपर मधील एका सोसायटी मध्ये फक्त चार जण मराठी घरे आहेत. संपूर्ण इमारत ही गुजराती आहे व येथील गुजराती रहिवाशी हे मराठी कुटुंबांना त्रास देत असल्याचे समोर आले आहे.
मराठी माणसे घाणेरडी आहेत, मच्छी खातात व खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचे समोर आले. यावरून मराठी गुजराती वाद पेटला असून, मराठी गुजराती कुटुंब आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली