LOKSANDESH NEWS
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे मशाल आंदोलन
छत्रपती संभाजी नगर शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रति महिना देण्यात यावे.
या तीन मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले प्रहार संघटनेतर्फे शुक्रवारी मशाल आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी रात्री दहा वाजता पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या गुलवाडी येथील निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली सुमारे अर्धा तास घोषणाबाजी देत आंदोलन केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली