LOKSANDESH NEWS
हनुमान जयंतीनिमित्त रॅलीचेआयोजन
अमरावती शहरातीत दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा हनुमान जयंती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
हनुमान जयंती रॅली ही काल रात्रीला बुधवारा इथून निघाली आणि राजकमल चौक येथे आमदार रवी राणा रॅलीमध्ये सहभागी होऊन दर्शन घेतले आणि आमदार रवी राणा यावेळेस विलास भाऊ, इंगोले बबलू शेखावत, राजू भेले उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली