माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद
- मुंबईत आणि महाराष्ट्रात महत्वाचा विषय आहे तो पाण्याचा
- मुंबईत अनेक इमारती चाळी मध्ये पाणी पोहोचण्याचे काम टँकर मार्फत केले जात आहे
- मी आयुक्तांना पाणी प्रश्नावर बोलायला सांगितले होते
- त्यांच्या मागण्या फार नाहीत
- सरकारकडून फक्त प्रस्ताव मांडला जातो, तो राज्य सरकारकडून केंद्राकडे जातो की नाही? ते पाहावं लागेल
- मुंबईत सहा महिन्यांपासून पाणी प्रश्न आहे
- अनेक ठिकाणी दूषित पाणी येते
- दुसरा विषय एसटीचा
- अनेक कोटींचे पैसे यांनी जमा केले
- काही महिन्यांपूर्वी BMC कर्मचाऱ्यांचा पगार आला नाही
- एसटी कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्के पगार आला
- पुढील काही दिवसांत पगार द्यायला पैसे नसतील
- जेव्हा माविआचे सरकार असताना जे लोक एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणत होते ते आज कुठे दिसत नाही
- सरकारला आम्ही इशारा देतो की आम्ही या प्रश्नावर रस्त्यावर येतो
- अधिकारी लाँग वीकेंड म्हणून अनेक अधिकारी सुट्ट्यांवर गेले आहे
- आम्ही प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याला विचारू
- साठ हजार झाडे कापली जाणार आहेत
- महाराष्ट्राचे वाळवंट करणार असे सरकारने जाहीर करावे
- म्हणजे आम्ही विचारणार नाही
- पीक विमा कंपन्या नेमका कुणाचा फायदा करतात हे देखील पहावं लागेल
- अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही
ON तहव्वूर राणा
- काल आणलं आहे
- आमचं स्पष्ट मत आहे की, त्याला भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे