विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कट्टा बैठका
लबाडांनो पाणी द्या जनआंदोलन अंतर्गत आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरात आज कट्टा बैठका घेतल्या. यावेळी दानवे यांनी शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला.
लबाडांनो पाणी द्या या जन आंदोलनाची यावेळी अंबादास दानवेंनी शहर वासियांना माहिती दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.