काश्मीरमध्ये पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेने कडून निषेद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काश्मीरमध्ये पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेने कडून निषेद


LOKSANDESH  NEWS 


              काश्मीरमध्ये पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेने कडून निषेद

 


काश्मीरमध्ये पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड गोळीबार केला. त्यात २८ पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेचा निषेध आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. 

यावेळी आमदार आनंद पाटील बोढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली  हे आंदोलन करण्यात आले.


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली