दिव्यांगांच मानधन आणि शेतकरी कर्जमाफी विषयात सरकारने आम्हाला फारसा दिलासा दिला नाही - बच्चू कडू
ऑन मुख्यमंत्री भेट
- दोन ते तीन तास बैठक झाली. त्यात मृत्यू अपंगांच्या कर्ज माफीच कबुल केलं
- दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना, नवीन वेगळी सुरु करणार
- मुकबधिरांना वाहन परवाना आणि दहावीनंतरच शिक्षण या संदर्भात निर्णय झाला
- दिव्यांगांच शिक्षण अडथळा मुक्त झालं पाहिजे यावर प्रत्येक विद्यापिठात संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यामातून दिव्यांगांना कसं अडथळा मुक्त शिक्षण दिलं जाईल, घरकुल, गायराण जमीनी संदर्भात किंवा यशवंत वसाहत मुक्त योजना ज्या धरतीवर राबवल्या जातात त्या धरतीवर दिव्यांगांसाठी घरकुल योजना सुरु करण्यासाठी मान्य केलेलं आहे
- फळबाग योजना संत्रा, काजू, द्राक्ष, आंबा शेतकऱ्याला तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याप्रमाणे सहावर्ष ज्यांच्या बागा आहेत त्यांना mrsg मध्ये घेतलं
- पेरणी ते कापणी पर्यंतची कामे एमआरजीएस मध्ये करण्याचं अमान्य केलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी अमान्य केली
- दिव्यांगाचं मानधन सहा महिन्यांनंतर वाढवू, असं मु्ख्यमंत्र्यांनी सांगितलं
- सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्ज माफी विषयात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना आम्हाला फारसा दिलासा दिला नाही
- बाकी 18 मागण्या मंजूरे केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. दोन मागण्या आम्हाला लढण्यासाठी बाकी ठेवल्या त्यासाठी आम्ही आंदोलन करु
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली